Current Affairs

उपराष्ट्रपती पद निवडणूक 2025 साठी पंतप्रधानांनी केले मतदान

उपराष्ट्रपती पद निवडणूक 2025 साठी पंतप्रधानांनी केले मतदान

नवी दिल्ली, 9 सप्टेंबर 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपराष्ट्रपतीपद  निवडणूक 2025 साठी आज मतदान केले. 

एका ट्विट मध्ये पंतप्रधान म्हणाले :

“2025 च्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदान केले.”

Voted in the 2025 Vice President election. pic.twitter.com/soCoJJmHSI

शैलेश पाटील/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर

 

 

Visitor Counter : 29