उपराष्ट्रपती पद निवडणूक 2025 साठी पंतप्रधानांनी केले मतदान
उपराष्ट्रपती पद निवडणूक 2025 साठी पंतप्रधानांनी केले मतदान
नवी दिल्ली, 9 सप्टेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपराष्ट्रपतीपद निवडणूक 2025 साठी आज मतदान केले.
एका ट्विट मध्ये पंतप्रधान म्हणाले :
“2025 च्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदान केले.”
Voted in the 2025 Vice President election. pic.twitter.com/soCoJJmHSI
शैलेश पाटील/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर